लग्नासाठी नोंदणी करा जर आपण योग्य जोडीदार शोधात असाल तर आजच आपली नाव नोदंणी करा
आपला मराठी समाज संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी व व्यवसायानिमित्त विखुरलेला आहे. त्यामुळे योग्य वधु-वर
शोधणे अवघड झाले आहे. वधू-वर सुचक हे मराठी मनाचे शोध घेणारी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था
आहे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठीआम्ही नेहमीच कार्यरत आहोत.आमची वेबसाईट 2002 पासून
अविरत सेवेत कार्यरत आहे.हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या
फसवणुकीला आम्ही जबाबदार नाही...आपल्या संपूर्ण माहितीसह आपल्या वेबसाईटवर
आपले प्रोफाईल तयार करा.