लग्नासाठी नोंदणी करा

अपंग स्थळे
  • Description

 online vadhu var suchak registration

 २०११ च्या जनगणनेनुसार देशात २ कोटी ६८ लाख लोक शारीरिकदृष्ट्या अक्षम आहेत. त्यांच्यासाठी लग्न करणे
 आव्हानात्मक बनले आहे. अपंग, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी ऑनलाइन वधू-वर सूचक वेबसाइट अपंगांचे
 विवाह होऊ शकतात. बहुतांश अपंग महिला आपल्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी लग्ने करत आहेत.
 राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षणानुसार, सामान्यांपेक्षा अपंग महिलांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे अपंग 
आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांची अपंग मुलीशी लग्न करण्याची इच्छा नसते.लग्नासाठी नोंदणी करा जर 
आपण योग्य जोडीदार शोधात असाल तर आजच आपली नाव नोदंणी करा 
आपला मराठी समाज संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी व व्यवसायानिमित्त विखुरलेला आहे. त्यामुळे योग्य वधु-वर 
शोधणे अवघड झाले आहे. वधू-वर सुचक हे मराठी मनाचे शोध घेणारी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था 
आहे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठीआम्ही नेहमीच कार्यरत आहोत.आमची वेबसाईट 2002 पासून
अविरत सेवेत कार्यरत आहे.हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या
 फसवणुकीला आम्ही जबाबदार नाही...आपल्या संपूर्ण माहितीसह आपल्या वेबसाईटवर
 आपले प्रोफाईल तयार करा.
Register free
Add to cart