नवा जीव धारणा करुन त्याचे नऊ महिने पोषण करण्याइतके शरीर सक्षम असेल तेव्हा म्हणजे 22 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पण 30 वर्षे वयाच्या आत विवाह करणे शरीरशास्त्रानुसार योग्य ठरेल. पूर्वीचे बालविवाह जसे चुकीचे होते तसे आताचे 30-35 नंतर होणारे विवाहसुद्धा योग्य नाहीत.